माळशिरस येथे सदगुरु बैठक या ठिकाणी नगरसेविका रेश्माताई टेळे यांनी स्वखर्चातून बसविले पेवर ब्लॉक


माळशिरस / प्रतिनिधी
नगरसेविका रेश्माताई टेळे यांच्याकडून महिला सदगुरु बैठकीच्या ठिकाणी साठ हजार रुपये किमतीचे पेवर ब्लॉक बसवून देण्यात आले आहे. रेश्माताई टेळे यांच्या सामाजिक दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून लोंढे वखार या ठिकाणी महिला व पुरुष त्याचबरोबर बाल बैठक ही भरते सदगुरु बैठकीचे आयोजन होत आहे .या ठिकाणी सदगुरु भक्तांची गैरसोय पावसाळ्यामध्ये चिखल होऊ नये म्हणून रेश्माताई टेळे यांनी पुढाकार घेऊन सुमारे साठ हजार रुपये किमतीचे पेवर ब्लॉक स्वखर्चाने बसवून देण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!