महात्मा फुले व ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती बहुजनांनी घरीच साजरी करावी —-विकासदादा धाईजे-

माळशिरस

कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने देशात लाॅकङाऊन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकङून गर्दी करणार्यावर कारवाई सुरू आहे अशातच 11 एप्रिल रोजी महात्मा फुले व 14एप्रिल रोजी ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येकाने घरीच साजरी करावी असे आवाहन माळशिरस नगरीचे माजी सरपंच विकासदादा धाईजे सर्व बहुजन समाजाला केले आहे ——,,सालाबाद प्रमाणे 11एप्रिल ते 14एप्रिल आणि 14एप्रिल ते 30एप्रिल पर्यत संपूर्ण माळशिरस तालुक्यात महात्मा फुले व ङाॅबाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतात पण यंदा “”कोरोना व्हायरस चा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कङक उपाय योजना राबवल्या गेल्या आहेत तरी गर्दी टाळण्यासाठी सर्व बहुजन समाजाने महात्मा फुले व ङाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती घरामध्येच सर्व कुटुंबाने एकत्र येत प्रतिमा पूजन , बुध्द पूजा घेऊन साजरी करावी व या दिवशी गरजू व गरीब लोकांना अन्न धान्य वाटप करावे——-,,,,—–,,,—-सध्या अशा बिकट परिस्थितीत देशात समाजा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे मात्र शिव ,फुले, शाहू आंबेडकर या महापुरूषांच्या विचाराची सरणीचा हा महाराष्ट्र आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता अशा विघ्नसतोषी लोकांचा हा ङाव हानून पाङेल तसेच लोकांनी अफवावर विश्वास न ठेवता , सोशल मिङीया पासुन दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावे —–“”””””-‘———‘—–कोरोना पासुन स्वतःचे , कुटुंबाचे , समाजाचे पर्याने देशाचे संरक्षण करणे हीच खरी आदरांजली या दोन महापुरूषांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने ठरेल असे व्यक्तव्य विकासदादा धाईजे बोलताना व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!