सृष्टी फाउंडेशनच्या वतीने फडतरी येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तू व सँनिटाइजर वाटप


फडतरी
फडतरी येथील सृष्टि फाउंडेशनने कोरोनाच्या भीषण परिस्थितीत गरीब व गरजूंना धान्य, किराणा माल व सँनिटाइजरचे वाटप संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत सोरटे यांनी केले
सृष्टी फाउंडेशनच्या माळशिरस तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात या  फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर रक्तदान शिबीर, महिलांना विविध प्रकारचे व्यावसायिक मार्गदर्शन कार्यशाळा , आदींसह अनेक उपक्रम राबविले आहेत आज संपूर्ण देशात कोरानाचा पादुर्भाव  वाढला असताना गरीब व गरजूंना वेळेवर मदतीने दिलासा मिळाला आहे
सृष्टी फाउंडेशनने मोफत किराणा व सॅनिटरी वाटप करण्यात आले ऐकून 72 लोकांना गहु 7 किलो ,तांदूळ 2किलो, साखर 2 किलो,शेंगदाने 1 किलो, पोहे1किलो, गरा 1 किलो तुरदाल 1 पावसेर, मुग दाल 1 पावशेर, निरमा साबन 6 चहा, निरमा पाउडर 1 पुडा, इत्यादी वस्तू वाटप केल्या त्यांना या मदतीसाठी
पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील, सचिन थोबरे, राजू मुलाणी व गावातील अनेकांनी सहकार्य केले

विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी ,देश राज्य जिल्हा,तालुक्यातील बातम्या ऑनलाईन मोबाईलवर पाहण्यासाठी फेसबुक पेजला ,ट्विटरवर, व्हाट्सउपवर लाईक आणि शेअर जरूर करा.
एडिटर/संपादक
शासननामा
न्यूजपोर्टल व युट्युब चॅनेल
मोबाईल नं.
9850355615
व्हाट्सअप नं.
9850355615

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!