मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मुल्ला परीवाराची एक लाखांची मदत

आप्पासाहेब कर्चे

नातेपुते येथील दाते प्रशालेचे माजी प्राचार्य व सध्या चंद्रप्रभू इंगलीश मिडीयमचे व्यवस्था व मॉनेजिंगचे काम आपल्या कौशल्याच्या जोरावर पार पाडणारे गुरुवर्य एस एम मुल्ला व त्यांच्या पत्नी मुल्ला मॅडम यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांची मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे मुल्ला परीवार नातेपुते येथे अनेक वर्षापासुन ज्ञानदानाचे पवित्र काम करतात अनेक विध्यार्थी घडवले दोघेही नातेपुते येथील दाते शाळेवर कार्यरत होते सेवानिवृत्ती नंतरही सर्वसामान्य जनतेच्या सुख दुखः सहभागी होणे गोरगरीबांना मदत करणे नेहमीच हा परीवार सक्रीय असतो त्यांचा आर्दश घेऊन अनेक उच्च शिक्षीत लोकांनी या लढ्यात योगदान दयावे हीच अपेक्षा व त्यांच्या कार्याला सलाम त्यांनी आपले कार्य सदैव असेच अविरत ठेवावे

विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी ,देश राज्य जिल्हा,तालुक्यातील बातम्या ऑनलाईन मोबाईलवर पाहण्यासाठी फेसबुक पेजला ,ट्विटरवर, व्हाट्सउपवर लाईक आणि शेअर जरूर करा. जाहिराती साठी बातमीसाठी संपर्क करा :


एडिटर/संपादक
  शासननामा
        न्यूजपोर्टल व युट्युब चॅनेल
     मोबाईल नं.9850355615
  व्हाट्सअप नं.9850355615

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!